राजकिय

वैश्य सुवर्णकार समाजाचा सावे यांना जाहीर पाठिंबा

सर्वच स्तरातून महायुतीला मोठा पाठिंबा मिळत आहे

वैश्य सुवर्णकार समाजाचा सावे यांना जाहीर पाठिंबा

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून वैश्य सुवर्णकार समाजाच्या युवक मंडळाने जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले..

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सक्षम मार्गदर्शनात राज्यातील महायुती सरकारने विकास प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. 

महाराष्ट्र राज्य दिवसागणिक विकासाची नवी शिखरे सर करत आहे. म्हणूनच समाजातील सर्वच स्तरातून महायुतीला मोठा पाठिंबा मिळत आहे..

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close