राजकियराज्य

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत

मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर,दि.२०- विधानसभा निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला.

सायं. ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी याप्रमाणे-

१०४- सिल्लोड-७०.४६ टक्के, १०५- कन्नड-६२.२० टक्के, १०६- फुलंब्री-६१.४९ टक्के, १०७-औरंगाबाद मध्य-५३.९८ टक्के, १०८-औरंगाबाद पश्चिम-५२.६८ टक्के, १०९-औरंगाबाद पूर्व-५५.७६ टक्के, ११०- पैठण-६८.५२ टक्के, १११- गंगापूर-६०.५६ टक्के, ११२- वैजापूर-६४.२१ टक्के. असे एकूण सरासरी ६०.८३ टक्के मतदान झाले होते. सायं.५ ते ६ वा. पर्यंतच्या म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close