
👑 2024 वर्षात या राजकारणाचा राहिला सर्वाधिक दबदबा
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान, लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय.
2. राहुल गांधी: काँग्रेसच्या खासदारांची संख्या दुप्पट; विरोधी पक्ष नेते म्हणून प्रभावी भूमिका.
3. एस. जयशंकर: परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका, जागतिक संबंध मजबूत.
4. प्रियांका गांधी: पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश, प्रचारात सक्रिय सहभाग.
5. एन. चंद्राबाबू नायडू: आंध्र प्रदेशात पुन्हा कमबॅक; विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विजय.
6. देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्रात जोरदार पुनरागमन; मुख्यमंत्रीपद मिळवले.
7. मोहन भागवत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख; हिंदुत्ववादी पक्षांवर प्रभाव.
8. आतिशी मार्लेना: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान, आम आदमी पक्षाची जबाबदारी.
9. ममता बॅनर्जी: पश्चिम बंगालमध्ये प्रभाव टिकवला; तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख.
10. स्मृती इराणी: अमेठीत पराभव झाल्यानेही भाजपा संघटना मजबूत करण्यात योगदान.
2024 या वर्षात भारतीय राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्या, ज्यात या नेत्यांचा विशेष प्रभाव राहिला.
