क्राइमबिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

▪️बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे, गुन्हेगारीची खळबळजनक आकडेवारी समोर

▪️मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची हत्या नाही, दारुच्या नशेत एकाने व्हॉइस मेसेज पाठवला, बीड पोलिसांचा खुलासा 

▪️बिहारमध्ये एका झटक्यात 62 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत सीएम नितीश कुमार थेट दिल्लीत

▪️मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, प्रवास होणार हायस्पीड; सिडकोचा मोठा निर्णय

▪️मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही

▪️नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष

▪️संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल, तपासाची चक्रे फिरवली

▪️संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, 20 दिवस उजाडले तरी ठोस कारवाई नाहीच

▪️बॉक्सिंग डे कसोटी रोमांचक वळणावर, भारताला मेलबर्नवर कसोटी जिंकण्याची संधी; ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 333 धावांची आघाडी

▪️ पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये एन्ट्री, आता एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close