Games
देवगिरी महाविद्यालयाचा दीपक अर्जुन यास राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत गोल्डन कामगिरी

देवगिरी महाविद्यालयाचा दीपक अर्जुन यास राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत गोल्डन कामगिरी
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय एरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले तसेच उत्तराखंड येथे होणाऱ्या 38 व्या नॅशनल गेम्स साठी त्याची निवड झाली ही स्पर्धा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे त्याच्या या कामगिरी व निवडीबद्दल
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा.आ.सतीश भाऊ चव्हाण , स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री पंडितराव हर्षे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य एन.जी गायकवाड सर ,उपप्राचार्य सुरेश लिपाने यांनी , खेळाडु चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर क्रीडा विभाग प्रमुख प्रा.राकेश खैरनार यांनी खेळाडूला मार्गदर्शन केल
तर प्रा. मंगल शिंदे,प्रा. कृष्णा दाभाडे प्राध्यापक अमोल पगारे प्रा. शुभम गवळी श्री शेख शफीक यांनी सहकार्य केले.
