सामाजिक
अहिर स्वर्णकार समाज वाळुज महानगर ची कार्यकारणी जाहीर
प्रसिद्धी प्रमुख कृष्णा भास्करशेठ बागुल यांनी दिली

अहिर स्वर्णकार समाज वाळुज महानगर ची कार्यकारणी जाहीर
साक्षर इंडिया लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी- राजू जंगले
अहिर स्वर्णकार समाज मंडळ वाळूज महानगर समाजाची मीटिंग होऊन सर्वानुमते समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नथुशेट घोडके उपाध्यक्ष संतोष विश्वंभरशेट वानखेडे, प्रशांत अरुणशेठ सोनार कार्याध्यक्ष संतोष प्रभाकर मैद सहकार्यअध्यक्ष गणेश रामदासशेठ सोनवणे सचिव प्रफुल्लकुमार प्रभाकरशेठ भामरे सहसचिव कन्हैया निंबाशेठ विसपुते खजिनदार सागर प्रल्हादशेठ विसपुते यांची नियुक्ती करून समाजाचे पूर्वअध्यक्ष विठ्ठल पंढरीनाथशेठ अहिरराव यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा व आशीर्वाद दिले यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती समाजाचे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा भास्करशेठ बागुल यांनी दिली
