बांबर्डे महाराज यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर…!
दुसरे अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन पंढरपूर छत्रपती संभाजीनगर मा.श्री.ह.भ.प नारायण मैनाजी बांबर्डे महाराज यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर...!

दुसरे अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन पंढरपूर छत्रपती संभाजीनगर मा.श्री.ह.भ.प नारायण मैनाजी बांबर्डे महाराज यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर…!
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
मा.श्री.ह.भ.प नारायण मैनाजी बांबर्डे महाराज आपण करत असलेल्या आरोग्य व सामाजिक कामाबद्दलची दखल घेऊन दुसरे वैद्यकीय साहित्य संमेलन पंढरपूर छत्रपती संभाजीनगर आरोग्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले…!
यावेळी त्यांच्या मातोश्री आदरणीय आनंदाबाई मैनाजी बांबर्डे, ह.भ.प धर्माचार्य डॉ.जनार्दन मेटे महाराज, मा.श्री.डॉ.शरदचंद्र वानखेडे सर,मा.सौ डॉ.काननबाला येळीकर मॅडम, मा.श्री.पारसचंदजी साकला सर,सौ.कल्पना दत्ता वाकडे मॅडम (आरोग्य रत्न), माननीय श्री.डॉ.संकपाळ एच डी,मा. श्री.राजेंद्र पवार पाटील अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी संस्था पंढरपूर, दत्ता वाकडे, कैलास चव्हाण, चंदाने सर, डॉ.शेख सर, डॉ. गायकवाड सर, डॉ. कुलकर्णी सर, पत्रकार देसले, पत्रकार गायकवाड सर, यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले…!
