सामाजिक
महाराष्ट्र दिनानिमित्त वाळूज महानगर येथील कॅन पॅक कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त वाळूज महानगर येथील कॅन पॅक कंपनीमध्ये रक्तदान शिबिर
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त वाळूज महानगर येथील कॅन पॅक कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
या रक्तदान शिबिरामध्ये थॅलेसेमिया रुग्णांसाठी 80 ते 85 कामगारांनी रक्तदान केले या शिबिराचे आयोजन द सीपीजी एम्प्लॉईज युनियन सलग्न सीटू संघटनेने केले होते
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युनियन संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ काळे सचिव वाल्मीक होले आणि संघटनेचे उपाध्यक्ष महादेव सूर्य व अजित गवळी, प्रवीण शिरसाट ,संतोष इंगळे, युवराज बनसोड ,योगेश भागवत , सौरभ सिंह आणि कॅन पॅक HR टीम यांनी मोलाचे सहकार्य केले
