शैक्षणिक

तिसगाव येथे अरोग्य तपासणी शिबीर

तिसगाव येथे अरोग्य तपासणी शिबीर

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी: राजू जंगले

आज तिसगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद अंतर्गत,तसेच डाॅ.अभय धानोरकर जिल्हा अरोग्य अधिकारी तसेच डाॅ.नागेश सावरगावकर तालुका अरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तिसगाव ग्रामपंचायत च्या प्रयत्नातून तिसगाव येथे अरोग्य तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले.अरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत च्या सरपंच शकुंतला कसुरे,ग्रामविकास अधिकारी हरिश आंधळे,उपसरपंच गणेश बिरंगळ, ग्रामपंचायत सदस्य नागेश कुठारे,संजय जाधव,प्रविण हांडे,नितीन जाधव,कृष्णा गायकवाड,अरूणा जाधव, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या अरोग्य शिबीरात कॅन्सर तपासणी(स्थनाचा कॅन्सर,मुखाचा कॅन्सर),गर्भाशयाचा कॅन्सर,नेत्र तपासणी,महिलांचे गुप्त रोग,ईतर कॅन्सर तपासणी करण्यात आली.या शिबिरात या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.परमेश्वर वाकदकर,डाॅ.जितेंद्र मंडावरे,डॉ. श्रद्धा स्वामी, डाॅ.पालवे मॅडम स्त्री रोगतज्ञ, डाॅ.निलु कसारे दंत शल्यचिकित्सक, सुशत्रा अंबुलकर दंत टेक्निशियन,संगिता आहेर, अनिल राख,करपे व्ही आर,आशा-ज्योती सानप ,संगिता मुद्दल,कल्याणी धिवर,शारदा जाधव,कोमल वडुगे,ज्योती वाघ,हिना शेख,वर्षा हनुमंते यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close