शैक्षणिक
ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई येथे गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे आषाढीच्या दिंडीचे आयोजन.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.

ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई येथे गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे आषाढीच्या दिंडीचे आयोजन.
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था छ्त्रपती संभाजीनगर
गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई परिसर छत्रपती संभाजीनगर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वेळगवेळ्या सामाजिक संदेशातून जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार मॅडम यांनी आषाढी एकादशी निमित्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. दिंडीचा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी फुगडी व पावली चा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.
