राजकियसामाजिक

छत्रपती शिवरायांच्या ‘या’ 12 किल्ल्यांची जागतिक स्तरावर दखल घेणार

🤗 छत्रपती शिवरायांच्या ‘या’ 12 किल्ल्यांची जागतिक स्तरावर दखल घेणार

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

💁‍♀️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे. 

🤷‍♀️ कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना वारसिक दर्जा मिळावा यासाठी शिवप्रेमी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे आता गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. 

💥 तसेच महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

👉 या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close