शैक्षणिक

वार्षिक नियोजन शिक्षकांचा आरसा – श्रीधर बच्छाव सर

वार्षिक नियोजन शिक्षकांसाठी महत्वाचे

 वार्षिक नियोजन शिक्षकांचा आरसा 

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क

शिक्षक मित्रांनो नमस्कार बऱ्याच शिक्षकांची तक्रार असते की,आता परीक्षा जवळ आली माझा अभ्यासक्रम खूप मागे आहे आता कसे होईल…?मग अशा वेळेस ते शिक्षक आपल्या विषयाचा अभ्यासक्रम पळवन्याचा प्रयत्न करतात व धावता आढावा घेऊन घाईगर्दी करून कसातरी तो अभ्यासक्रम पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात या कारणामुळे आपल्या अध्यापन पद्धती वर विपरीत परिणाम होऊन पर्यायाने विद्यार्थ्याचे नुकसान होते …

जशी टाचन वही .पाठ नियोजन (लेसन प्लान )शिक्षकाचा आत्मा आहे तसेच वार्षिक नियोजन शिक्षकासाठी महत्वाचे आहे 

…मी तर शाळा उघडल्यापासून म्हणजे जून पासूनच वार्षिक नियोजन नुसार माझ्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरवात करतो म्हणूनच गद्य /पद्य /व्याकरण /उपोयजीत लेखन सर्व अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण होऊन रिव्हिजन साठी मला भरपूर वेळ मिळतो 

प्रत्येक शिक्षका कडे वार्षिक नियोजन असणे आवश्यक बऱ्याच शाळा शिक्षकांना वार्षिक नियोजन उपलब्ध करून देतात शाळेत वार्षिक नियोजन नाहीही भेटले तरी वह्यापुस्तकाच्या जनरल स्टोर्स मध्ये अगदी अल्प किंमतीत वर्ग व्हाइस वार्षिक नियोजन उपलब्ध असते ..कमीत कमी इयत्ता ८ ते १० वी साठी तरी शिक्षकांनी वार्षिक नियोजना नुसार आपल्या विषयाचा अभ्यासक्रम चालू केला तर अडचणी येत नाहीत!                                                श्रीधर बच्छाव सर                                                        – (लेखक कवी संपादक)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close