विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा चव्हाण यांचा गाव भेट दौरा
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा चव्हाण यांचा गाव भेट दौरा
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांचा गाव भेट दौरा सुरू असून त्यांनी आज हिरापूर येथे नागरिकांशी संवाद साधला
राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची असंख्य कामे मार्गी लावली. ज्यातून राज्याचा दिवसागणिक विकास घडून येत आहे. राज्याच्या प्रगतीचा हा प्रवाह अखंड ठेवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.
राज्यातील महायुतीला पाठिंबा देण्यासाठी येत्या निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, अशी विनंती या निमित्ताने केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ, माजी महापौर श्री.बापू घडामोडे, तालुकाध्यक्ष श्री.राधाकिसन बापू पठाडे, ज्येष्ठ नेते श्री.सजन नाना मते, जिल्हाध्यक्ष श्री.सजन बागल, श्री.जगनाथ रिठे, श्री.रामू काका शेळके, श्री.रामबाबा शेळके, संचालक श्री.मनोज गायके, श्री.सुदाम ठोंबरे, सविताताई फुके, ऐश्वर्याताई गाडेकर, श्री.गोरखसिंग बिघोत, श्री.मानसिग बहुरा, श्री.आकाश बहुरा, श्री.पवन नागलोद शिवसिंग बहुरे, उपसरपंच विठ्ठल श्री.सुदंर्डे, श्रीमंत दांडगे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
