GamesWorld

‘ सुपर संडे’! आज भारत- पाकिस्तान भिडणार! कधी अन् कुठे पाहाल ‘हायहोल्टेज’ लढत?

💥 ‘ सुपर संडे’! आज भारत- पाकिस्तान भिडणार! कधी अन् कुठे पाहाल ‘हायहोल्टेज’ लढत?

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

🏏 क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हायहोल्टेज लढत आज होणार आहे. 

🏟️आज दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येतील. या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. 

⏱️ या सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर पाहता येईल.

📲 तर मोबाईलवर JioHotstar या अँप तसेच वेब साईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. 

🇮🇳 टीम इंडियाची प्लेइंग संभाव्य इलेव्हन:

👉 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

🇵🇰 पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

👉 इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर / कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close