BusinessWorldईतरक्राइमनोकरी संदर्भबिझनेसबॉलिवूडराजकियराज्यशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

या कर्मचाऱ्यांची बंपर पगार वाढ, PM नरेंद्र मोदींची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

▪️ वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव असल्याची चर्चा, मंत्री धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला

▪️ गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, नाना पटोलेंसह खासदार वर्षा गायकवाड यांची टीका

▪️ देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी

▪️ सरकारी कर्मचाऱ्यांची बंपर पगार वाढ, PM नरेंद्र मोदींची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

▪️ बीडचा विकास बारामतीसारखा करणार, बारामतीतील विकासकामांच्या उद्घाटनावेळी मंत्री पंकजा मुंडेंकडून कौतुकाचा वर्षाव

▪️ पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग

▪️ बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात चोराकडून चाकू हल्ला, चाकूचं धारदार पातं पाठीत खुपसलं, लीलावती रुग्णालयात डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया

▪️ बीड जिल्ह्यात आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द; गरज नसतानाही पिस्तूल परवान्याची खिराफत

▪️ महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार

▪️ फक्त 310 रुपयांत स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने, भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किमती जाहीर नाहीत

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close