ईतरक्राइमनोकरी संदर्भबिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात तर भाजपा सर्वात मोठा पक्ष

चक्रावून टाकणारा एक्झिट पोल समोर

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

▪️सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा

▪️पुण्यातील भोसरीत धक्कादायक प्रकार, 7500 मतदारांची नावं गायब; मतदारांचा प्रचंड संताप

▪️नांदगावमध्ये राडा , शिंदे गटाचे सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, तुझ्यासारखे 56 पाहिलेत

▪️निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना

▪️एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात तर भाजपा सर्वात मोठा पक्ष

▪️मविआ, महायुतीत लढत अटीतटीची, दोघांनाही संधी सत्ता स्थापनेची; चक्रावून टाकणारा एक्झिट पोल समोर

▪️परळीतील राड्यानंतर घाटनांदुरमधील ईव्हीएम फोडले, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान

▪️बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच मृत्यू, कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का

▪️ मेळघाट परिसरातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, सुविधा नसल्यानं आदिवासी बांधव आक्रमक, मतदान केंद्रावर शुकशुकाट

▪️नेपोटीझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना रणौतनं केलं शाहरुख खानच्या लेकाचं कौतुक 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close