ईतरक्राइमनोकरी संदर्भबिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 तारखेला होण्याची शक्यता

50 वर्षातील सर्वात मोठा विजय- नरेंद्र मोदी 

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

▪️आयपीएल मेगा ऑक्शन 2025 चं काउंटडाउन सुरु; मेगा ऑक्शनलाला आजपासून सुरुवात

▪️उद्धव ठाकरेंना गेट आऊट केला, आता हिंदु राष्ट्राची सुरुवात :गुणरत्ने सदावर्ते यांचं वक्तव्य

▪️बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी आपला गड राखण्यात यश मिळवलं, विजय होताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले 

▪️बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी मोठं योगदान : नरेंद्र मोदी यांचं मोठं वक्तव्य

▪️हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि आमच्यासाठी अनपेक्षित आहे.  याची चौकशी केली जाईल याचे मी समर्थन करतो, नाना पटोले यांची प्रतिक्रिया

▪️महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 तारखेला होण्याची शक्यता

▪️महाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले, 50 वर्षातील सर्वात मोठा विजय- नरेंद्र मोदी 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close