Games

देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी

खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश खैरनार ,प्रा.आमोल पगारे यांचे मार्गदर्शन लाभले

देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांचे वतीने झालेल्या झालेल्या अंतरशालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षा आतील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली व महाविद्यालयाचे नाव लौकिक केले संघामधील खेळाडू खालील प्रमाणे

अक्षरा संतोष डांगे, अभिलाषा युवराज निकम, अक्षदा दीपक वाकेकर, रेवती रमेश बोहरे, समृद्धी संजय देशपांडे, श्रावणी सुधीर खडके, राधिका सुशांत कर्डिले वैदही जगदीश खैरनार, गौतमी रमेश सरोदे, हंसिका पवन शर्मा, जानवी सुनील राऊत, आरुषी अशोक बनकर, खंडागळे जानवी लंकेश्वर, शकुंतला सुदाम राजगुरू, गिरी नक्षत्र प्रकाश, दिव्या संतोष जाधव इत्यादींचा संघात समावेश होता व या संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली व अ महाविद्यालयाचे नावलौकिक केले

या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा. सतीश चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी पाटील, उपप्राचार्य प्रा. अरुण काटे, प्रा. ज्ञानेश्वर हिवरे प्रा. विजय नलावडे यांनी संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश खैरनार ,प्रा.आमोल पगारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. मंगल शिंदे, प्रा. कृष्णा दाभाडे, प्रा. शुभम गवळी व श्री. शफिक शेख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close