नोकरी संदर्भ

अग्निशमन विभाग मध्ये मोठ्ठी भरती | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | मासिक वेतन : 19,000 ते 63,200 रुपये

अधिक माहितीसाठी, आपण संकेत स्थळावर जाऊन तपशील पाहू शकता

अग्निशमन विभागामध्ये नोकरीची मोठी संधी!

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

अग्निशमन विभाग मध्ये मोठ्ठी भरती | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | मासिक वेतन : 19,000 ते 63,200 रुपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

अग्निशमन विभागामध्ये नोकरीची मोठी संधी आहे! अग्निशमन विभागामध्ये चालक – यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन), फायरमन (अग्निशामक) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये 186 पदे भरली जात आहेत.

शैक्षणिक पात्रता:

दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

मासिक वेतन:

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 19,900/- ते रु. 63,200/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा:

या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क:

खुल्या वर्गासाठी: रु. 1,000/-

राखीव वर्गासाठी: रु. 900/-

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 10 नोव्हेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:

http://www.nmc.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या.

अधिक माहितीसाठी, आपण संकेत स्थळावर जाऊन तपशील पाहू शकता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close