नोकरी संदर्भ

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

💥 तरुणांनो संधीचं सोनं करा! बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

🏦 विभागाचे नाव : बँक ऑफ इंडिया

💁‍♀️ पदाचे नाव : शिकाऊ

📚 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही क्षेत्रातील पदवी 

🔢 पदसंख्या : 400 

🤷‍♀️ वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष 

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025

🤑 अर्ज फी :

▪️ PwBD उमेदवार: रु 400 + GST

▪️SC/ST/सर्व महिला उमेदवार: रुपये 600 + GST

▪️इतर उमेदवार: 800 + GST

🌐 अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी bankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close