ईतरक्राइमनोकरी संदर्भबिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ, परीक्षार्थी अन् विद्यार्थी संघटनेचा आरोप; कोर्टात दाद मागण्याचीही तयारी

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळचा घडामोडी

  साक्षर इंडिया लाईव्ह सकाळचा घडामोडी

▪️ जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज,काही दिवस बेड रेस्टचा सल्ला

▪️ बीडमधील खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड गँगविरोधातील मोठा पुरावा उघड, खंडणी मागितली त्या दिवशी कराड, सुदर्शन घुले एकत्र, निलंबित पीआय राजेश पाटीलही सीसीटीव्हीत कैद 

▪️ एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, तर कुठल्याही योजनेत 2 ते 4 टक्के भ्रष्टाचार असतोच म्हणून योजना बंद करत नाही, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे स्पष्टीकरण

▪️ महादेव दत्तात्रय मुंडेंचा दीड वर्षांपूर्वी परळीत खून, चेतना कळसे खून प्रकरणातही आकाचा हात, सुरेश धसांचा आरोप

▪️ दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक

▪️ शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा, तर एकनाथ शिंदे पालकमंत्रिपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार

▪️ महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ, परीक्षार्थी अन् विद्यार्थी संघटनेचा आरोप; कोर्टात दाद मागण्याचीही तयारी

▪️ शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस, स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर

▪️ शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1400 अंकानी पडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 7 लाख कोटी रुपये पाण्यात

▪️ संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन, पार्थिवाला आळंदीत मुखाग्नी

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close