
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्ती चा प्रस्ताव प्रलंबित.
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्ती चा प्रस्ताव शासन दरबारी कॅबिनेट च्या मान्यतेसाठी क्रीडा विभागात असल्यामुळे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करावा अशी मागणी केली व अजीत पवार यांनी क्रीडा मंत्री यांच्या सोबत चर्चा करतो व कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
