
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मुर्तीस विनम्र अभिवादन
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
भोकरदन:पूर्णा कावेरी शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल शाळेत महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन साजरा करून महामानवाच्या स्मुर्तीस विनम्र अभिवादन करण्यात आले
संस्थेचे प्रमुख डॉ .आशीष पाटील डॉ .सीमाताई पाटील आदरणीय अजिंक्य पाटील मुख्याध्यापिका अरुणा सोणवने प्रिन्सिपल जगदीश कापुरे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
सहशिक्षक प्रदीप शेळके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आपल्या भाषणातून ओळख करून दिली
कार्यक्रमाला साहित्यिक श्रीधर बच्छाव .किशोर आरके .अमोल राऊत,शुभम कचरे,गणेश काटोले,दीपक उचित,भूषण पिताबंरे,नितीन दांडगे,प्रदीप कूदळे,सोमीनाथ मोरे,दत्ता शिंदे,राजू शेख,विशाल भोसले,गंगासागर मुटकळे,अनिता रोडगे,राणी जगताप,पायल ठक्कर,दीपाली लक्कस,निकिता बिरारे, रमा काळे,ज्योती इंगळे,सुनीता मगरे,पायल राजपूत,मनीषा तांगडे ,विद्या छत्रे सौ.तळेकर इत्यादी शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना बोरडे यांनी तर आभार प्रदर्शन विजेता साळवे यांनी मानले.
