
विस्डम इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताहाचे थाटात उद्घाटन
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वाळूज प्रतिनिधी राजू जंगले
विस्डम इंग्लिश स्कूल मध्ये क्रीडा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला असून उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक, मिर्झा अकबर बेग सर , संस्थेचे डायरेक्टर मिर्झा अजगर बेग सर , व बेग मॅडम , यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्याने परेड, संचालन करून पाहुण्यांचे स्वागत केले असून क्रीडा महोत्सवात,कबड्डी, खो- खो ,क्रिकेट, मास पीटी, परेड, लिंबू चमचा,रनिंग, लांब उडी, सॅक रेस, स्टिक बॅलन्स, अशा विविध खेळाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्या
क्रीडा स्पर्धा प्रा. कैलास जाधव (क्रीडा विभाग प्रमुख)
यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या
1) वर्ग 1st, बलून रेस स्पर्धा
1) सई गायकवाड – प्रथम
2) जिविका तुपे – द्वितीय
1) शिवराज देसले – प्रथम
2) अजिबात पठाण- द्वितीय
2)रनिंग स्पर्धा:-
1)शिवाश मुसळे – प्रथम
2) कृष्णा रॉय – द्वितीय
1) जिविका तुपे – प्रथम
2)काव्या गाढे – द्वितीय
3) लिंबू चमचा स्पर्धा:-
1) श्रावण रॉय – प्रथम
2) ओम काळे – द्वितीय
1) ईश्वरी थोरात – प्रथम
2) खुशी पाटील – द्वितीय
4) सॅक रेस स्पर्धा
1) समर्थ ठाकरे – प्रथम
2) वेदांत राठोड – द्वितीय
1) खुशी पाटील – प्रथम
2) आर्या देशपांडे – द्वितीय
5) बॉल रेसिंग :-
1) सोहेब शहा- प्रथम
2) शंतनू स्वामी – द्वितीय
1) कोमल खंडाळकर – प्रथम
6) हेन रेस स्पर्धा:-
1) जातीन चव्हाण- प्रथम
2) प्रथमेश निघोते – द्वितीय
1) वैभवी यादव – प्रथम
2) जान्हवी कोकाटे – द्वितीय
7) लेग रेस स्पर्धा :-
1) भावेश भडं – प्रथम
2) विवेक राठोड – द्वितीय
1) अनुष्का शेजुळ – प्रथम
2) शिरशा जाधव – द्वितीय
8) स्टिक बॅलन्स स्पर्धा :-
1)आरव आगळे – प्रथम
2) शुभम काळे – द्वितीय
2) आराध्य रनमाळे – प्रथम
1) कावेरी तेलंगी – द्वितीय
9) रोप स्किपिंग स्पर्धा:-
1) जोधा शेख – प्रथम
2) सुचिता राठोड – द्वितीय
2)प्रतीक साळुंके – प्रथम
2) सार्थक घाइंटे- द्वितीय
10) कोण कलेक्शन स्पर्धा :-
1) नयना पाटील – प्रथम
2) सार्थक घाईट – द्वितीय
11) स्क्रिपिंग स्पर्धा :-
1) अनुजा मोगल – प्रथम
2) प्रतीक्षा सोळंके – द्वितीय
12) फुटबॉल स्पर्धा :-
1) प्राची आहेर – प्रथम
2) संस्कृती ताठे – द्वितीय
13) क्रिकेट स्पर्धा:-
1) केशव चव्हाण, कॅप्टन – प्रथम
2) अंकुश कुशवाह, कॅप्टन – द्वितीय
सूत्रसंचालन कविता कतापल्ले, यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी पूनम पाटील, चेतना पटेल, अश्विनी उगले, शुभांगी महाजन,आरती डहाळे , निशिगंधा तायडे, ज्योती गायके , स्नेहल पाटील, मीनाक्षी परदेशी, ज्योती कापसे, शितल खैरनार, वंदना चाहुरे, मयुरी घोगले, पूजा कवाडे , बालिका कांबळे , कावेरी लोखंडे, गायत्री पवार, सारिका पवार, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले तर आभार प्रा. कैलास जाधव यांनी मानले
