शैक्षणिक

प्रा.सुंनदा कानीटकर यांना पुरस्कार

कायदेशीर सल्लागार महावीर कांकरिया आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

प्रा.सुंनदा कानीटकर यांना पुरस्कार

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी राजू जंगले वाळूजमहानगर

वाळूज औद्योगिक परिसरातील 

शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक,कला, साहित्य आदी क्षेत्रात सातत्याने भरीव कामगिरी बजावित असलेल्या भालचंद्र सेवाभावी संस्था संचलित सरस्वती विद्यामंदिर घानेगांवच्या

संस्थापक अध्यक्ष तथा शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा.सुंनदा केशवराव कानीटकर यांना बजाजनगर याठिकाणी एज्युकेटर अवार्ड -2025 या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अविसन एज्युकेशनचे संचालक, श्री गजानन विद्यामंदिराचे सचिव हर्षल जाधव, कायदेशीर सल्लागार महावीर कांकरिया आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव प्रा.केशव कानीटकर, उद्योगपती सुधाकर जवळकर, बीकेटी प्रा.लि.चे मॅनेजर तथा उद्योगपती विलास कस्तुरे, डॉ.जी.एस. कुलकर्णी प्रतिष्ठानचे सचिव वेदश्री मधुसूदन पांडे, सरस्वती विद्यामंदिर वाळूजचे अध्यक्ष सुरेश वाघचौरे पाटील, संचालक योगेश लंके, आसाराम कर्पे पाटील, घानेगावचे सरपंच केशव गायके, सामाजिक कार्यकर्ते विजय शुक्ला, राहुल दुबे, राहुल जवळकर, सचिन जवळकर यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close