क्राइम

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती

पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 9596777669, 01932225870 (9419051940 हे व्हॉट्सएप) नंबर देण्यात आले आहेत.

😰 जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

🔸 पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

🔸 अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.

🔸 या भयानक हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी इमर्जन्सी हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 9596777669, 01932225870 (9419051940 हे व्हॉट्सएप) नंबर देण्यात आले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close