सामाजिक

तुम्हीही आमच्या गडाचेच, आरोपीच्या पाठीशी गड कधीही राहणार नाही, नामदेवशास्त्रींची धनंजय देशमुखांना ग्वाही

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज सकाळच्या घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज सकाळच्या घडामोडी

▪️तुम्हीही आमच्या गडाचेच, आरोपीच्या पाठीशी गड कधीही राहणार नाही, नामदेवशास्त्रींची धनंजय देशमुखांना ग्वाही

▪️धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक, मनोज जरांगेंचा घणाघात, मुंडेंनीच भगवान गडच्या महंताना बोलायला लावल्याचाही आरोप

▪️ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, संजय शिरसाटांना ‘महान’ म्हणत संजय राऊतांचा खोचक टोला

▪️पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात, आई आणि वडिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती मागवली

▪️फलटणच्या रामराजे निंबाळकरांचे चुलतभाऊ संजीवराजे आणि मुलगा अनिकेत पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

▪️माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत, शिरसाटांच्या वक्तव्यावर खासदार नारायण राणेंची प्रतिक्रिया

▪️बुलढाणा केसगळतीप्रकरणी संशयाची सुई रेशन दुकानातून पुरवल्या जाण्याऱ्या धान्याकडे, रेशनला धान्य पुरवणाऱ्या गोडाऊनची केंद्रीय पथकांकडून तपासणी

▪️एकनाथ शिंदे यांच्याबरोबर माझे शीतयुद्ध नाही, मात्र मी मा‍झ्या भूमिकेवर ठाम, ठाण्यातील जनता दरबार संदर्भात मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया

▪️आमच्या दोन पिढ्या संपल्या, देशमुख कुटुंबीयांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी ठरवू नये, भगवानगडावर पुराव्यांसह नामदेवशास्त्रींची भेट घेणाऱ्या देशमुख कुटुंबाची आर्त साद

▪️ भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर 19 टी 20 वर्ल्डकप जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेटराखून दणदणीत विजय

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close