नोकरी संदर्भ

आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024

आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क (वृत्तसंस्था)

यवतमाळ:

MSRTC Yavatmal Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण पदानुसार 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 13 डिसेंबर 2024 पर्यंत शेवटची मुदत आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,यवतमाळ विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 0208 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एसटी महामंडळ विभाग यवतमाळ विभागमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)

पदसंख्या – 208 जागा
शैक्षणिक पात्रता –10th Pass
वयोमर्यादा – 18 – 33 वर्षे
नोकरी ठिकाण – यवतमाळ

अर्ज शुल्क

इतर सर्व उमेदवार – रु. 590/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 295/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट –https://msrtc.maharashtra.gov.in

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close