राजकियराज्यशैक्षणिकसामाजिक

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज सकाळच्या घडामोडी

WTC पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण, ऑस्ट्रेलियाने घेतली झेप

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज सकाळच्या घडामोडी

▪️राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही

▪️आज अमेरिका, इंग्लंडमध्ये ईव्हीएमवर निवडणूक होत नाही, लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात,मग आपलाच हट्ट का? – शरद पवार 

▪️यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं, रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा मविआ सल्ला

▪️दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या

▪️आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलीय; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य

▪️विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला, त्या बदल्यात विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, भास्कर जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव

▪️माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; आमदार उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य

▪️एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट यांची मंत्रि‍पदावर वर्णी लागण्याची शक्यता

▪️ हेड-मिचेल स्टार्कमुळे टीम इंडियाची धूळदाण, पिंक बॉल कसोटीत लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिकेत साधली 1-1 ने बरोबरी

▪️ अॅडीलेड कसोटी हरताच ICC ने टीम इंडियाला दिला दणका! WTC पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण, ऑस्ट्रेलियाने घेतली झेप

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close