बिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

कोणत्याही पक्षात फिरा, परंतु मतदान करताना लेकरांच्या आणि जातीच्या बाजूने पडा; मनोज जरांगे

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

▪️आता तुम्ही कोणत्याही पक्षात फिरा, परंतु मतदान करताना लेकरांच्या आणि जातीच्या बाजूने पडा; मनोज जरांगे यांचं वक्तव्य

▪️कोरोना काळात केलेल्या मदतीमुळे द डॉमिनिका हा देश पीएम मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

▪️उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे

▪️शिवरायांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन

▪️देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते, पण हा माझा गैरसमज होता; पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य

▪️अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्धवट सोडून मुंबईला रवाना

▪️शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल

▪️महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल

▪️शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा निशाणा

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close