बिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीरर साळ यांना जाहीर

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

▪️ विरोधकांचं फेक नरेटिव्ह उद्ध्वस्त केलं, अधिक मतांच्या विरोधकांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आसूड, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर

▪️ अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील यासाठी शुभेच्छा, फडणवीसांचं मिश्कील वक्तव्य, आपण आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

▪️ वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने होतात, काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधानसभेत आरोप

▪️ पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री करण्यासाठी माझा आग्रह, नाराज छगन भुजबळांनी केली उपकारांची आठवण

▪️ एकही योजना बंद करणार नाही, दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत शब्द

▪️ एकनाथ शिंदेंचे खासदार रविंद्र वायकर यांना दिलासा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

▪️ काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा अपमान केला, भाजपच्या युवा मोर्चाचा आरोप, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून लाठीचार्ज

▪️ जर विराट कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती, पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली याचे वक्तव्य

▪️ यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीरर साळ यांना जाहीर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close