शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज सकाळच्या घडामोडी
▪️रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली, ३ तांडेलांसह लाईट, जनरेटर व इतर सामग्रीसह अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले
▪️पुण्यात भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या माजाने आणखी एकदा माफी मागितली
▪️पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
▪️शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
▪️पालकमंत्री जयकुमार गोरेंचे काळे कारनामे, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, साडी चोळीचा आहेर देत सोलापुरात महिला काँग्रेस आक्रमक
▪️महाराष्ट्राच्या 2024-25 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 2024-25 मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.3 टक्के दराने वाढण्याचा अंदाज
▪️गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन भोवलं! बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यांसह अन्य सहकाऱ्यांचे निलंबन
▪️अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी दिलासा, अंधेरी कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय
▪️कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
