राजकिय

शिवसेना ओबीसी व्हीजेएनटीच्या युवक जिल्हा अध्यक्ष पदी विकास सुसर यांची निवड

मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना ओबीसी व्हीजेएनटीच्या युवक जिल्हा अध्यक्ष पदी विकास सुसर यांची निवड

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगर: दिनांक 31/05/2025 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे ओचित्य साधुन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री .एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ओबीसी व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेबजी किसवे (राज्य मंत्री दर्जा ) शेळी मेंढी पालन महामंडळाचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष दत्ता म्हात्रे यांनी सामाजिक कार्यकर्ते विकास सुसर यांची ओबीसी व्हीजेएनटी युवक जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर पदी निवड केली.

सुसर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलीस,शेतकरी सामाजिक,धार्मिक तसेच ओबीसी व्हीजेऐनटी समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा लढा दिला आहे .

निवडी वेळी जिल्हा उपाधाक्ष नारायण रीठे पुष्पा मुंडे मराठवाडा अक्ष्यक्षा महिला आघाडी प्रीती ताई  मीराताई जानराव आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close