क्राइम

सोनवडी हद्दीत रेल्वे लाईनवर आढळला 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह

पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड पुढील तपास करत आहेत.

सोनवडी हद्दीत रेल्वे लाईनवर आढळला 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज दौंड प्रतिनिधी ,प्रा. सुनिल नगरे

सोलापूर पुणे या रेल्वे लाईनजवळ दौंड नजीक असलेल्या सोनवडी गावच्या हद्दीत एका 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मुतदेह आढळून आल्याची माहिती पो.हवा. महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
सदर व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे – अंगात नेसणीस निळ्या रंगाची जीन्स, पांढरा चौखडी फुल बाह्यांचा शर्ट, दाढी, डोक्याचे केस वाढलेले, गळ्यात काळ्या रंगाचा व हातात लाल रंगाचा धागा आहे.


सदर व्यक्तीस कोण ओळखत असल्यास दौंड पोलीस स्टेशन् दूरध्वनी क्र. 02117/262333 किंवा पो.हवा. महेंद्र गायकवाड मो.क्र. 7218624871 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड पुढील तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close