अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश अध्यक्षदी मुस्ताक अहमद यांची नियुक्ती करण्याची मागणी –सयद तौफिक
पक्षाचे वरिष्ठ प्रदेश सरचिटणीस रविन्द्र पवार यांच्याशी मुंबई येथे चर्चा करून निवेदन दिले आहे

अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश अध्यक्षदी मुस्ताक अहमद यांची नियुक्ती करण्याची मागणी –सयद तौफिक
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वृत्तसंस्था
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी यांची भेट घेतली महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश अध्यक्षा सह प्रदेश कार्यकारिणी शरदचंद्र पवार यांच्या अनुमतीने बरखास्त करण्यात आली आहे पुढील अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष व राज्य कार्यकारिणी नियुक्ती करण्यासाठी अल्पसंख्याक विभागाची निवड समिती स्थापन करण्यात आली आहे हि समीती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार अल्पसंख्याक विभागागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी समीतीची नियुक्ती करण्यात आली आहे अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी मुस्ताक अहमद यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफीक यांनी अध्यक्ष सिराज मेहंदी राष्ट्रवादी प्रवक्ते नसिम सिद्दीकी राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ प्रदेश सरचिटणीस रविन्द्र पवार यांच्याशी मुंबई येथे चर्चा करून निवेदन दिले आहे
