Life Styleबिझनेस

चिकाटी मेहनत व जिद्दीचे फळ म्हणजे रुद्राक्षी. –“अर्चना अहिरे

परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.

चिकाटी मेहनत व जिद्दीचे फळ म्हणजे रुद्राक्षी. –“अर्चना अहिरे

रुद्राक्षी ब्युटी अँड फॅशन स्टुडिओ उदघाटन सोहळा 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था 

संचालिका वंदना बच्छाव

सिल्लोड:दिनांक २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी संचालिका श्रीमती वंदना बच्छाव यांच्या “रुद्राक्षी ब्युटी अँड फॅशन स्टुडिओ सिल्लोड .चे उदघाटन स्पार्कल इंग्लिश स्कूल सिल्लोड शाळेच्या संस्थापिका श्रीमती अर्चना अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली 

उदघाटक अर्चना अहिरे

उदघाटन प्रसंगी अर्चना अहिरे म्हटल्या की बच्छाव मॅडम पंचवीस वर्षापासून पार्लर आणी टेरलिंग क्षेत्रात कार्य करत असून त्यांची जिद्द मेहनत व चिकाटी क्वालिटी व मन मिळावू स्वभावामुळे लेडीज कस्टमर त्यांच्या कडे आकर्षित होतात त्यांच्या याच गुणामुळे आज त्यांच्या शॉप नंबर दोन ची मुहूर्त मेढ रोवली जात आहे असे प्रतिपादन अर्चना अहिरे यांनी केले 

या उदघाटन प्रसंगी रुद्राक्षी ब्युटी अँड फॅशन स्टुडिओ च्या संचालिका वंदना बच्छाव म्हटल्या की मी पंचवीस वर्षापासून ग्राहकाला दैवत समजून त्यांची सेवा करत आहे काळा बरोबर चालत असून कस्टमर ला काय हवे आहे फॅशन क्वालिटी डिझाइन इत्यादि पार्लर आणी लेडीज टेंरलिंग शिलाई कामात नवीन नवीन बदल करत असते त्यामुळेच लेडीज कस्टमर आनंदी होतात व त्यांचा आनंद म्हणजेच माझे यश आहे अशा भावना संचालिका वंदना बच्छाव यांनी व्यक्त केल्या.

उदघाटन सोहळा कार्यक्रमास अर्चना अहिरे,अरुणा झलवार ,विद्या शेवाळे,आश्विनी पांढरे (केराळा)अरुणा सोणवने, गंगासागर मुटकुळे,राणी जगता,पुनम पाखरे,सुलकनबाई शेवाळे,ऋतुजा बच्छाव,सौ .भारती कसमादे, शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक सुदाम देवरे, सौ.गव्हाले,संपादक जीटी वाघ,प्राध्यापक.पत्रकार वाकेकर,आबा सोणवने ,निसर्ग कवी धनंजय गव्हाले,सामाजिक कार्यकर्ता बंडु मोरे,मुख्याध्यापक दौलत भारती,साहित्यिक श्रीधर बच्छाव,साई बोरसे,सत्यजीत बच्छाव,राजू शेख,प्राध्यापक कोठावदे आदी परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close