
✌🏻 आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
💁🏻♀️ महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा होणार आहे.
💥 शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
▪️उदय सामंत
▪️दादा भुसे
▪️शंभूराज देसाई
▪️संजय शिरसाट
▪️भरत गोगावले
▪️अर्जुन खोतकर
▪️प्रताप सरनाईक
▪️प्रकाश आबिटकर
▪️विजय शिवतारे
💥 भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
▪️रविंद्र चव्हाण
▪️नितेश राणे
▪️मंगलप्रभात लोढा
▪️आशिष शेलार
▪️अतुल भातखळकर
▪️शिवेंद्रसिंहराजे भोसले
▪️गोपीचंद पडळकर
▪️माधुरी मिसाळ
▪️राधाकृष्ण विखे पाटील
▪️चंद्रशेखर बावनकुळे
▪️संजय कुटे
▪️गिरीश महाजन
▪️जयकुमार रावल
▪️पंकजा मुंडे
▪️अतुल सावे
💥 राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
▪️छगन भुजबळ
▪️आदिती तटकरे
▪️अनिल पाटील
▪️संजय बनसोडे
▪️अजित पवार
▪️मकरंद पाटील
▪️नरहरी झिरवाळ
▪️धनंजय मुंडे
▪️सना मलिक
▪️इंद्रनील नाईक
