क्राइम
सकाळच्या बातम्या जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलाला मारहाण
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोन्याच्या भावात बदल: किंचित वाढ झाली
सकाळच्या बातम्या:
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलाला मारहाण: धक्कादायक घटना घडली आहे.
सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
कोरोना काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट धूळखात: ३०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट धूळखात पडल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे भाजपरूपी नरकासुराला नेस्तनाबूत करा: उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
लाडकी बहीण योजना: पुरुषांची घुसखोरी, वर्षभर पैसे लाटले.
पुण्यातील बाजारपेठेत खरेदीचा उत्साह: लक्ष्मीपूजन अन् पाडव्यासाठी व्यापाऱ्यांची तयारी सुरू.
ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन: ८४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोन्याच्या भावात बदल: किंचित वाढ झाली





