क्राइमनोकरी संदर्भराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान परभणीतील उपप्राचार्यांकडून भीती व्यक्त

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज घडामोडी

▪️ लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी 15 दिवसांपासून सुरू; आत्तापर्यंत अपात्र ठरलेल्या 5 लाख लाभार्थी महिलांना योजनेतून वगळले

▪️ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेसेनेचा दावा, उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार

▪️ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढले, राहुल गांधींचा सवाल, सुप्रिया सुळे, संजय राऊतांच्या उपस्थितीत दिल्लीत पत्रकार परिषद, डेटा देत 5 गंभीर सवाल

▪️ मी तोंड उघडलं तर धनंजय काय पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल, करुणा शर्मांचा थेट इशारा, म्हणाल्या, माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात उभ केलं जातय

▪️ बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले, वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात जाणार

▪️ टायगर जिंदा है, वज्रमूठ मजूबत, 100 टक्के आम्ही कुठंच जाणार नाही, पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या अरविंद सावंतांचा 7 खासदारांच्या साक्षीनं शब्द

▪️ परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान परभणीतील उपप्राचार्यांकडून भीती व्यक्त

▪️ तुम्हाला यायचं तर या, नाहीतर यायची गरज नाही, पण हा खटला सुरूच राहणार; बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

▪️ ‘राजा शिवाजी’ भूमिकेतील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर, अभिषेक बच्चनसह 3 दिग्गज बॉलिवूड अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका

▪️ भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close