राजकियराज्य

आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर

आज संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा होणार आहे.

✌🏻 आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

💁🏻‍♀️ महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा होणार आहे.

💥 शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :

▪️उदय सामंत

▪️दादा भुसे

▪️शंभूराज देसाई

▪️संजय शिरसाट

▪️भरत गोगावले

▪️अर्जुन खोतकर

▪️प्रताप सरनाईक

▪️प्रकाश आबिटकर

▪️विजय शिवतारे

💥 भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :

▪️रविंद्र चव्हाण

▪️नितेश राणे

▪️मंगलप्रभात लोढा

▪️आशिष शेलार

▪️अतुल भातखळकर

▪️शिवेंद्रसिंहराजे भोसले

▪️गोपीचंद पडळकर

▪️माधुरी मिसाळ

▪️राधाकृष्ण विखे पाटील

▪️चंद्रशेखर बावनकुळे

▪️संजय कुटे

▪️गिरीश महाजन

▪️जयकुमार रावल

▪️पंकजा मुंडे

▪️अतुल सावे

💥 राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :

▪️छगन भुजबळ

▪️आदिती तटकरे

▪️अनिल पाटील

▪️संजय बनसोडे

▪️अजित पवार

▪️मकरंद पाटील

▪️नरहरी झिरवाळ

▪️धनंजय मुंडे

▪️सना मलिक

▪️इंद्रनील नाईक

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close