राजकिय

वसीम नसीम पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफीक प्रदेश सरचिटणीस मुस्ताक अहमद केन्द्रीय सचिव मोहम्मद नासीर यांनी अभिनंदन केले आहे.

वसीम नसीम पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था छ्त्रपती संभाजी नगर

औरंगाबाद संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाच्या वसीम नसीम पठाण औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली असून त्याना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुल्तान मालदार यांनी नियुक्ती पत्र दिले आहे या वेळी उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफीक प्रदेश सरचिटणीस मुस्ताक अहमद केन्द्रीय सचिव मोहम्मद नासीर यांनी अभिनंदन केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close