
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ विकिपिडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश, सायबरच्या IG ना निर्देश
▪️ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय, ANTF मध्ये 346 पदासांठी भरती ते 6 वा वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता
▪️ संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवली होती; सुप्रिया सुळेंसमोर धनंजय देशमुखांचा खळबळजनक आरोप
▪️ शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ एकच सुरक्षारक्षक; आमदारांमध्ये संताप
▪️ शिवसेना ठाकरे गटात पुन्हा भुकंप होणार, राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; मंत्री संजय शिरसाट यांचा दावा
▪️ बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात,अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा
▪️ भाविकांसाठी धक्कादायक बातमी; गंगेतील पाणी स्नानासाठी योग्य नाही, केंद्रीय मंडळाकडूनच शिक्कामोर्तब
▪️ महाराष्ट्र केसरीचा वाद संपेना, आदेशाचं उल्लंघन कराल तर 3 वर्षांसाठी नोंदणी रद्द करू, कुस्तीगीर संघाच्या पत्रामुळे गोंधळ
▪️ छावा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अवघ्या 4 दिवसांत कमावले 140 कोटी
▪️ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार आजपासून रंगणार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज
