राज्यशैक्षणिकसामाजिक

सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी ꧁🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त….राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा🚩꧂_

आपल्या भाषणाचे व्हिडीओ या WHATSAPP व्हाट्सअप्प नंबर ला पाठवा. 🪀8888962010

सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी

꧁🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त….राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा🚩꧂_

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धा 2025

साक्षर इंडिया लाईव्ह आयोजित

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धा 2025 चे आयोजन करत आहोत

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

विषय:-

१. जिजाऊंचे संस्कार

२. शिवरायांचे बालपण

३. शिवशाही आणि आजचं युग

४. शिवरायांचे विचार आणि आजचा तरुण

५.गडकोट(किल्ले) संवर्धन, काळाची गरज

6.शिवरायांचे सामाजिक व राजकीय विचार

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🏆पारितोषिके:प्रमाणपत्र📜

1️⃣प्रथम:💸5551 रू. चा धनादेश, पुस्तकांचा संच 

2️⃣द्वितीय:💸2221 रू. चा धनादेश,पुस्तकांचा संच 

3️⃣तृतीय: 💸1111 रू. चा धनादेश,पुस्तकांचा संच 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

नियम व अटी:-

१) भाषणाची सुरवात चॅनल चे नाव स्वतःचे नाव,पत्ता सांगून करावी.

२) स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर ( ४ ते ५) मिनिटांचा व्हिडिओ बनवून 19 फेब्रुवारी पर्यंत आयोजकांकडे पाठवावा.

३) स्पर्धेसाठी भाषेचे बंधन नाही.

४) स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

५) स्पर्धेत सर्व वयोगटातील भाग घेऊ शकतात.

६) स्पर्धकांच्या भाषणातील मुद्दे, वक्तृत्व शैली, तसेच व्हीडीओला मिळणारे लाईक,कमेंट्स आणि views यांचा विचार करून विजेत्यांची निवड केली जाईल.

७) स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचा हक्क आयोजकांकडे राखीव आहे.

८) भाषण प्रसिद्धीचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव असतील.

९) वादग्रस्त मुद्यांबद्दल आयोजकांचा निर्णय अंतीम राहील.

१०) स्पर्धेच्या निकालाबाबत अधिकार परिक्षकांकडे असतील . त्यांचा निर्णय सर्व सहभागी स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

११) आपण पाठवलेले व्हिडीओ साक्षर इंडिया लाईव्ह न्युज चॅनेल वर प्रसिद्ध केले जातील

आपल्या भाषणाचे व्हिडीओ खालील WHATSAPP व्हाट्सअप्प नंबर ला पाठवा. 

🪀8888962010

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

आयोजक

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज 

आवाज भारतीयांचा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

꧁🚩#जय_जिजाऊ🚩꧂

 ꧁🚩#जय_शिवराय🚩꧂

  ꧁🚩#जय_शंभूराजे🚩꧂

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close