
💥 तरुणांनो संधीचं सोनं करा! बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
🏦 विभागाचे नाव : बँक ऑफ इंडिया
💁♀️ पदाचे नाव : शिकाऊ
📚 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही क्षेत्रातील पदवी
🔢 पदसंख्या : 400
🤷♀️ वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025
🤑 अर्ज फी :
▪️ PwBD उमेदवार: रु 400 + GST
▪️SC/ST/सर्व महिला उमेदवार: रुपये 600 + GST
▪️इतर उमेदवार: 800 + GST
🌐 अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी bankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्या.
