Gamesईतरक्राइमबिझनेसबॉलिवूडराजकियराज्यविदेशशैक्षणिकसामाजिक

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली; आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय

महात्मा फुले योजनेमध्ये आजाराचा समावेश

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज सकाळच्या घडामोडी

▪️गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली; आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय, महात्मा फुले योजनेमध्ये आजाराचा समावेश

▪️राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला मृत्यू सोलापुरात; पुण्यात सी.ए.ची प्रॅक्टीस करत असताना झाला संसर्ग

▪️रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून भूमिका स्पष्ट; लाडकी बहीण योजनेतील निकषांत एकही बदल नाही

▪️गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून मंत्री नरहळी झिरवाळांची मनातील खदखद समोर

▪️मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता दाखवल्यास मी उपोषणस्थळी भेट देईन; उपोषणावर पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

▪️राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते; धाराशिवमध्ये तानाजी सावंतांच्या नाराजीवर प्रताप सरनाईकांचे भाष्य

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार, रायगड, नाशिकसह वाशिम जिल्ह्यांचेही पालकमंत्री बदलण्याची शक्यता

▪️वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले

▪️मस्साजोग प्रकणातील चौकशीत तथ्य आढळले तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

▪️ विराट कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्ली संघाकडून आगमनाची जंगी तयारी

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close