खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने चालवला बुलडोझर, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले…
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️भाजपकडून विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
▪️देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
▪️नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील, भारताचा प्रवास ‘हिंदू पाकिस्तान’च्या दिशेने; संजय राऊतांची खरमरीत टीका
▪️मला हाल हाल करुन मारतील, संस्थाचालक मुंडेंबद्दल बीडच्या दिवंगत शिक्षकाची आणखी एक फेसबुक पोस्ट समोर
▪️न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, सातत्याने न्यायालयाचा प्रश्न विचारला जात असल्याने प्रश्नावरुन संताप
▪️मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल; मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना मंत्री दत्तात्रय भरणेंनी सुनावलं
▪️पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जण ठार केल्याचा बीएलएचा दावा
▪️खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, ‘कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे’
▪️रोहित शर्मा कर्णधार, हार्दिक पांड्या बाहेर; चेन्नईविरुद्ध पहिला सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 मध्ये ट्रेंट बोल्टसह स्टार खेळाडूंना मिळणार संधी
▪️ रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत अद्याप BCCI चं ठरलं नाही, गौतम गंभीरशी चर्चा करुनच अंमित निर्णय
