राज्यशैक्षणिक

राज्यातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद… TET सक्तीविरोधात नेमका कोणी घेतला निर्णय ?

शिक्षक संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

राज्यातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद… TET सक्तीविरोधात नेमका कोणी घेतला निर्णय ?

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था 

पुणे:राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने मंगळवारी (ता. ४) रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राज्यभरातील शिक्षकांच्या गंभीर प्रश्नांवर विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा. दोन आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही, तर २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील,’ असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्यमहानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close