सामाजिक

त्या गायरान जमिनीवरील सौर उर्जा प्रकल्प रद्द करा अन्यथा करणार सामुदाहिक आत्मदहन

इशारा निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी येथे येणार आहे

त्या गायरान जमिनीवरील सौर उर्जा प्रकल्प रद्द करा अन्यथा करणार सामुदाहिक आत्मदहन

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

वडोद बाजार येथील शेकडो गायरान कास्तकऱ्याचा प्रशासनाला इशारा

फुलंब्री तालुक्यातील मौजे वडोद बाजार येथील गायरान गट नं. २९६ आणि २९८ मध्ये ४० वर्षा पासून अतिक्रमण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कास्तकारी गायरान धारकांच्या जमीनीवर इतर शासकिय योजना न राबविता जमिन नावावर करा या मागण्यासाठी २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडोद बाजार येथे काळ्या फिती लावून ध्वज दिनी निदर्शने व त्यानंतर ही न्याय न मिळाल्यास ग्रा पं कार्यालय येथे सामुदाहीक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close