शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून व महामानवांच्या जीवनकार्याचा आदर्श ठेवल्यास यशाचा मार्ग सोपा…

वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून व महामानवांच्या जीवनकार्याचा आदर्श ठेवल्यास यशाचा मार्ग सोपा…

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी अमोल कोलते छत्रपती संभाजी नगर 

प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकांसे    कन्नड तालुक्यातील अंजना सागर माध्यमिक विद्यालय पळशी बुद्रुक रामनगर  

 येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ग दहावी चा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

 कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ सिंधुताई जाधव ह्या होत्या 

 कवी प्रभू पाटील शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते 

 मुख्य मार्गदर्शक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय पिशोर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक मनोज जी मोकासे सर यांनी जीवनावश्यक मार्गदर्शन केले 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती एसबी पवार मॅडम यांनी केले राजीव डहाके सर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमासाठी काकडे सर विलास जाधव व सुनीताताई नलावडे यांनी परिश्रम घेतले 

 सचिन निकम सर यांनी आभार मानून वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close